जुन्या दुश्मनीतून वानवडीत तोडफोड; दोघांना पोलिसांची अटक
पुणे, २९ जून २०२५: वानवडी पोलिसांनी तोडफोड व गंभीर धमकी प्रकरणी संतोष लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे यांना अटक केली आहे. ही घटना २८ जूनच्या मध्यरात्री वानवडीतील गावठाण परिसरात घडली.…