Maza Police Times News/24×7

Satark Maharashtra News 50k Followers

धन्यवाद महाराष्ट्र! 
सतर्क महाराष्ट्र न्यूज परिवाराने आज मोठा टप्पा गाठला आहे – ५०,००० फॉलोवर्स पूर्ण! 
तुमच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं आहे.
आमचं ध्येय एकच – जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि सत्य बातम्या पोहोचवणं! 

आपला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे 
सतर्क रहा, जागरूक रहा – सतर्क महाराष्ट्र न्यूज सोबत! 

#सतर्कमहाराष्ट्रन्यूज #50KStrong #ThanksMaharashtra #VoiceOfPeople

Exit mobile version